Surprise Me!

NASHIK | येवल्यातील कारागिराची कमाल; पदरावर साकारला महालक्ष्मीचा मुखवटा

2023-02-28 69 Dailymotion

येवल्यातील पैठणी कारागीर आपली हस्तकला विविध माध्यमातून पैठणीच्या पदरावर साकारत असतात. अशाच प्रकारे येवल्यातील बंटी धसे या पैठणी कारागिराने महालक्ष्मीचा मुखवटा पैठणी साडीवर साकारला आहे. याआधी देखील या कलाकाराने विविध प्रकारच्या डिजाईन या पैठणीवर साकारल्या आहेत. साडीवर महालक्ष्मीचा मुखवटा साकारण्याची ही कल्पाना नेमकी या कारागिराला कशी सुचली <br />ते व्हिडीओमध्ये पाहा.

Buy Now on CodeCanyon